‘कागर’ चित्रपटात रिंकू राजगुरू साकारणार मुख्य भूमिका

‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू एका नव्या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे.आहे.  राष्ट्रीय पुरस्कार विजेते मकरंद माने यांच्या ‘कागर’ सिनेमात रिंकू मुख्य भूमिका साकारणार आहे. नुकतंच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आलीये.

अकलूजमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू असून,दरम्यान ‘सैराट’ मधील अभिनयाने प्रेक्षकांची मने जींकणाऱ्या  रिंकूची जादू या चित्रपटातही कायम राहील का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)