कांदा पिकावर औषध फवारणी

चिंबळी- खेड तालुक्‍यात दक्षिण भागात शेतकरी वर्गाने रब्बी हंगामात घेतेलेल्या कांदा पिकावर वातावरणातील बदलामुळे रोगराईचे प्रमाण वाढत असल्याने पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. वातावरण होणाऱ्या सततच्या बदलामुळे कांदा पिकाची वाढ खुंटली आहे, पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढत असल्याने उत्पादनात घट होवू नये म्हणून कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, केळगाव, मरकळ, सोळू, धानोरे, गोलेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पदरमोड करून महागडी औषध आणली असून पिकांवर फवारणी करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)