काँग्रेसने मला २५ लाखांची ऑफर दिली होती – असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली – तेलंगणामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसने निर्मलनागरमधील माझी रॅली रद्द करण्यासाठी मला २५ लाखांची ऑफर दिली होती, असा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर केले आहे. परंतु, मी कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, याआधीही असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला काँग्रेमुक्त भारत करायचा नसून मुस्लिममुक्त भारत करायचा असल्याचा आरोप केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)