काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेमुळेच मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर केला- अशोक चव्हाण

मुंबई: महाराष्ट्र सरकारने नुकताच १५१  तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकाने दुष्काळ जाहीर करणे हा सुद्धा “चुनावी जुमला” असल्याचे म्हटले आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, सरकारची चार वर्षे अपयशाची ठरली असून महाराष्ट्रात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेमुळेच मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर केला. 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला खरा परंतु त्याची अंमलबजावणी कधीपासून ? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सरकारचा पुन्हा एक ‘चुनावी जुमला’ आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारची चार वर्षे अपयशाची ठरली असून महाराष्ट्रात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. काँग्रेसच्या #जनसंघर्ष यात्रेमुळेच…

Posted by Indian National Congress – Maharashtra on Sunday, 4 November 2018

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)