कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव नाही

नवी दिल्ली – काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याची तरतूद असलेले घटनेतील कलम 370 रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधिन नाही असे स्पष्टीकरण केंद्र सरकारतर्फे आज लोकसभेत देण्यात आले.

केंद्रीय गृहराज्यंमत्री हंसराज अहिर यांनी भाजपचे अश्‍विनीकुमार यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे. तुर्तास असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधिन नाही असे त्यांनी म्हटले आहे. घटनेतील हे, कलम रद्द करावे अशी भाजपची जुनी मागणी आहे. त्या अनुषंगाने हा प्रश्‍न विचारण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)