कलचुरींनी केलेल्या सामाजिक कार्यामुळेच त्यांना ऑनररी डॉक्‍टरेट

हिराताई शेळके ः सामुदायिक विवाह समितीच्या वतीने सत्कार
नगर – मेहेरनाथ कलचुरी यांनी आज पर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची पावती म्हणुन त्यांना ऑनररी डॉक्‍टरेट पदवी मिळाली आहे असे प्रतिपादन धर्मादाय उपआयुक्त हिराताई शेळके यांनी केले
ऍड. मेहरनाथ कलचुरी यांनी केलेल्या सामाजिक लोकपयोगी कार्याबद्दल ऑनररी डॉक्‍टरेट पदवी मिळाल्याबद्दल धर्मादायआयुक्त कार्यालय सामुदायिक विवाह समिती च्या वतीने धर्मादाय उपआयुक्त हिराताई शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या ,यावेळी सहायक धर्मादाय आयुक्त बी टी येंगडे व व्ही बी धाडगे , सतीश झिकरे , हरिभाऊ डोळसे , राजेश सटानकार ,ऍड.गौरव मिरीकर, ऍड पांडुरंग गायकवाड , छाया रजपूत , ज्योती मरकड , विठ्ठल शिंदे , मधुकर साळवे , नरेंद्र फिरोदिया , बाळ बोठे , सुधाकर पालवे , दीपक दरंदले ,सुरेश भणगे ,गंगाराम बेलकर, ज्ञानदेव भगत , कैलास जाधव , देवळालीकर आदी उपस्थित होते
युनायटेड ऑफ बर्कले, यु एस ए अप्रुव्हडं असलेल्या युनायटेड थिऑलॉजिकल रिचर्स युनिव्हर्ससाठी , सिकंदराबाद , आंध्र प्रदेश च्या वतीने ऑनररी डॉक्‍टरेट पदवी कुलगुरू डॉ फेड्रिक फ्रान्सिस यांच्या हस्ते नुकतीच प्रदान करण्यात आली आहे सिकंदराबाद , आंध्र प्रदेश येथे हा कार्यक्रम झाला , कलचुरी यांचे अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्याचे कार्य आहे , त्यांना डॉक्‍टरेट मिळाल्याबद्दल अनेकांनी त्याचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)