कर भरण्यात महाराष्ट्र नंबर 1 

नवी दिल्ली: सर्वात जास्त उत्पन्न कर भरणा करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र उच्च स्थानी आहे. तसेच देशाचे अर्धे उत्पन्न कर महाराष्ट्राबरोबर दिल्लीसुद्धा मिळवून देत आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) उत्पन्न कर आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर ज्या राज्यात जितक्‍या जास्त कंपन्या आहेत त्याठिकाणाहून जास्त कर जमा होत आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये उत्पन्न कर जमा करण्यात आलेल्या वाढीत पूर्वोत्तर राज्यांनी भारतात बाजी मारली आहे.
आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये महाराष्ट्र. 38.3 टक्‍के, दिल्ली 13.7 टक्‍के, कर्नाटक 10.1 टक्‍के, तामिळनाडू. 6.7 टक्‍के, गुजरात. 4.5 टक्के कर जमा झाल्याचे दिसून आले. सर्व साधारणपणे करसंकलन वाढू लागल्याचे चित्र आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)