कर्मवीर पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक

बेल्हे- बेल्हे येथील श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर विद्यालयात रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दीनिमित्त आयोजित सप्ताहाला प्रारंभ झाला. यावेळी विद्यालयाच्या वतीने सजविलेल्या रथातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. माजी सरपंच विश्वनाथ डावखरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती धोंडी पिंगट, साईकृपा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे खजिनदार सावकार पिंगट, अशोक घोडके, राजू गाडगे, अरुण काळे, प्राचार्य बाळासाहेब पाटोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक स्कूल समितीचे अध्यक्ष रामभाऊ बोरचटे यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजन झाल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)