कर्नाटक निवडणूक : एस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध निवडणूक लढणार

बंगळूरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा याचे दोन पुत्र १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत सोरबा मतदारसंघात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कुमार बंगारप्पा आणि मधू बंगारप्पा हे सोरबा मतदारसंघात एकमेकांविरुद्ध लढत आहेत.

कुमार बंगारप्पा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आता ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत तर मधू बंगारप्पा हे याच मतदारसंघातील विद्यमान आमदार असून ते जद(एस)च्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)