करिअर साप्ताहिकी

दत्तात्रय आंबुलकर

भारतीय सैन्य दलात तंत्रज्ञान विषयातील पदवीधरांना संधी

अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 14 ते 20 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय सैन्यदलाची जाहिरात पहावी अथवा सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ते 20 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय सैन्य दलाची जाहिरात पहावी अथवा सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2018.

एनटीपीसी लि.मध्ये एक्‍झिक्‍युटिव्ह ट्रेनी (फायनान्स) च्या 47 जागा

अर्जदार सीए, आयसीडब्ल्यूए वा सीएमए यासारखी पात्रता परीक्षा देणारे असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा 29 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 28 एप्रिल – 4 मे 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली एनटीपीसी लि. ची जाहिरात पहावी अथवा एनटीपीसीच्या www.ntpccaareers.net या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2018.

केंद्रीय कृषी व कृषक कल्याण मंत्रालयात मार्केटिंग ऑफिसरच्या 28 जागा 

अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 28 एप्रिल – 4 मे 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in अथवा http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2018.

विजया बॅंकेत चार्टर्ड अकाउंटंटसाठी व्यवस्थापकपदाच्या 32 जागा 
अर्जदार चार्टर्ड अकाउंटंसीची पात्रताधारक असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांना संबंधित कामाचा 2 वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्याता 35 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 21 ते 27 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली विजया बॅंकेची जाहिरात पहावी अथवा बॅंकेच्या https://www.vijayabank.com/careers/careers-List या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2018.

नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीमध्ये लघुलेखकांच्या 7 जागा 
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 21 ते 27 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीची जाहिरात पहावी अथवा एनआयएच्या www.nia.gov.in/recruitment-reedes.htm या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज एसपी (ऍडमिन), नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी- मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्‍ससमोर, लोधी रोड, नवी दिल्ली 110003 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 20 मे 2018.

नौदल गोदी, मुंबई येथे फायरमनच्या 95 जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्ट्या सक्षम असावेत व त्यांनी अग्निशमन विषयातील प्रशिक्षण घेतले असावेत. वयोमर्यादा 25 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 28 एप्रिल – 4 मे 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली नौदल गोदी, मुंबईची जाहिरात पहावी अथवा नौदलाच्या www.bhartiseva.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2018.

नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीमध्ये सब-इन्स्पेक्‍टरच्या 22 जागा

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 21 ते 27 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीची जाहिरात पहावी अथवा एनआयएच्या www.nia.gov.in/recruitment-rules.htm या संकेतस्थळाला भेट द्यावी.विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज एसपी (ऍडमिन), नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (मुख्यालय), सीजीओ कॉम्प्लेक्‍ससमोर, लोधी रोड, नवी दिल्ली 110003 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 20 मे 2018.

न्युक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये स्टायपेंडरी ट्रेनीजच्या 117 जागा

अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत अथवा त्यांनी अभियांत्रिकीची पदविका पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा 24 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 21 ते 27 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली न्युक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशनची जाहिरात पहावी अथवा कॉर्पोरेशनच्या www.npcil.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2018.

राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था, गोवा येथे संशोधकांच्या 18 जागा

अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 14 ते 20 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेची जाहिरात पहावी अथवा संस्थेच्या http://www.nio.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2018.

नेहरू युवा केंद्र संस्थेत कार्यक्रम समन्वयकांच्या 300 जागा

अर्जदार पदवीधर असावेत व त्यांना युवा कार्यक्रम समन्वय कामाचा 3 वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा 30 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 28 एप्रिल – 4 मे 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली नेहरू युवा केंद्राची जाहिरात पहावी अथवा केंद्राच्या http:/./www.bcecil.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2018.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे टेक्‍निशियनच्या 6 जागा

अधिक माहिती व तपशिलासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणेची जाहिरात पहावी अथवा संस्थेच्या www.erecruitment.co.in अथवा www.icmr.nic.in किंवा www.co.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2018.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)