करण कुंडलेचा आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते सत्कार

नागठाणे – भरतगाव (ता. सातारा) येथील करण सुजय कुंडले याने राज्य जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. सिंधुदूर्ग येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीत करणने यश मिळविले. त्याचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर आदी मान्यवरांनी सत्कार केला. यावेळी भरतगाव ग्रामस्थांनीही त्याचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)