कमांडो ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांचा हल्ला; चार जवान शहीद

श्रीनगर : जम्मू काश्मिरच्या पुलवामा भागात कमांडो ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे चार जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत.हल्ला करणाऱ्या  दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे .

दरम्यान सीआरपीएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी रात्री दोन वाजल्यापासून चकमक सुरु होती. अवंतिपुरा सेक्टरमधील लेथपोरा भागातील सीआरपीएफ कॅम्पवर दहशतवाद्यांनी काल रात्री अचानक हल्ला केला मात्र जवानांनी चोख प्रत्युत्तर देत हा हल्ला परतून लावला यामध्ये ४ जवान शहीद झाले आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)