कन्हैया कुमारने लावले होते देशविरोधी नारे ! चार्जशीट दाखल

File photo

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी जेएनयू प्रकरणावर पटियाला हाऊस कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. ही चार्जशीट सेक्शन १२४ अ,३२३,४६५,४७१,१४३,१४९,१४७,१२०ब कलमानुसार दाखल केली आहे. चार्जशीट मध्ये १० मुख्य आरोपी दाखवले असून यामध्ये, कन्हैया कुमार, अनिर्बान भट्टाचार्य, उमर खालिद, सात काश्मीरचे विद्यार्थी आणि अन्य ३६ जण आहेत. तसेच कन्हैया कुमारने देश विरोधी नारे लावल्याचे पोलिसांनी चार्जशीट मध्ये स्पष्ट केले आहे.

दिल्ली पोलिसांकडे कन्हैया कुमारच्या भाषणाचा एक व्हिडियोअसून कन्हैयाला सर्व कार्यक्रमाची आधीच माहिती असल्याचे असल्याचं सांगण्यात आले आहे. चार्जशीटमध्ये असलेल्या ७ काश्मिरी विद्यार्थ्यांची चौकशी पूर्ण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सूत्रांच्या माहितीनुसार जेएनयू व्हिडियो फुटेज सीबीआयच्या सीएफएसएल (CFSL) मध्ये तपासणी साठी पाठवले होते. त्याचे रिपोर्ट सकारात्मक आल्याची माहिती मिळत आहे.

मुख्य आरोपी

1. कन्हैया कुमार

2. उमर खालिद

3. अनिर्बान

(ये तीनों गिरफ्तार हुए थे बेल पर हैं)

1. मुजीर (जेएनयू छात्र)

2. मुनीर (अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी)
(दोनों भाई हैं)

3. उमर गुल (जामिया यूनिवर्सिटी)

4. बसारत (जामिया)

5. रईस रसूल (स्टूडेंट नहीं है)

6. अकीब – डेंटल डाक्टर है

7. खालिद भट्ट (जेएनयू छात्र)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)