कदमवाकवस्तीत बासरीच्या पार्श्‍वभूमीवर गणपती विराजमान

लोणी काळभोर – कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळाने श्रीकृष्णाच्या बासरीच्या पार्श्वभूमीचा नयनरम्य देखावा तयार करून त्यात श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश बडदे हे असून, उपाध्यक्ष रोहिदास जाधव, खजिनदार प्रदीप मेमाणे, सचिव मलिक मरगुत्ती आहेत. या मंडळाने गणेश फेस्टिव्हलमध्ये वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, जादूचे प्रयोग, होम मिनिस्टर, एक गाव बारा भानगडी हे नाटक व नृत्यस्पर्धा आयोजित केल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)