कठुआ बलात्कार प्रकरणावर आदिनाथ कोठारेचे बोलके ट्वीट

कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद सध्या सर्व देशभरात उमटत आहेत. त्या निरागस चिमुरडीला न्याय मिळवा म्हणून देशात मोर्चे निघत आहेत. त्यातच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीदेखील या चिमुरडीला न्याय मिळावा म्हणून पुढे सरसावली असल्याचे दिसत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आदिनाथ कोठारे याने याच प्रकरणावर बोलके ट्वीट केले आहे. यात त्याने महात्मा गांधी हे एका चिमुकलीला आपल्या हातातील काठी देत आहेत आणि स्वतःचे रक्षण करण्याची वेळ आली आहे… असे म्हणत असल्याचे दाखवले आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये त्याने त्या ८ वर्षाच्या चिमुकलीला न्याय मिळवा असे म्हटले आहे. तसेच या प्रकरणावरून सुरु असणारे राजकारणदेखील थांबवावे असे म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)