कठुआ प्रकरणी उरुळी कांचनमध्ये मोर्चा

उरुळी कांचन – कठूआ (जम्मू-कश्‍मीर), उन्नाव आणि सुरत येथे नराधमांनी मुलींवर अत्याचार करून क्रूरपणे हत्या करण्याची घटना घडली आहे. या घटनांचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी उरळी कांचन येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर ग्रामपंचायत सदस्य सारिका मुरकुटे, सारिका लोणारी, संतोष कांच, जितेंद्र बडेकर, शिक्षक सेलचे अध्यक्ष बाळकृष्ण काकडे अमीन शेख आदींनी मोर्चाचे आयोजन केले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)