कंगना म्हणतेय, आलिया बॉलीवूडची ‘क्वीन’

‘राझी’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुक होताना दिसत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आलियाच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिनं आलियावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. 

‘राझी’ चित्रपट पाहिल्यानंतर मीडियाशी बोलताना कंगनानं आपली प्रतिक्रिया दिली. ‘आलियाबद्दल आदर वाढला असून खऱ्या अर्थानं आलियाच बॉलिवूडची ‘क्वीन’ आहे; असं कंगना म्हणाली. मेघना यांच्या कामाचंही तिनं भरभरून कौतुक केलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)