औषधी बगीचा: कण्हेरी  

 सुजाता गानू 
आयुर्वेदात नऊ उपविषात या कण्हेरी वृक्षाची गणना केलेली आहे. देवपूजेसाठी कण्हेर, करवीर, हयारी लागते.कण्हेर, करवीर, हयारी म्हणजे कण्हेरच.हे झाड देवपूजेव्यतिरिक्त औषधी गुणाचे आहे.कण्हेरीच्या मुळाची हृदयावर जोरदार क्रिया डिजिटॅलिसफ सारखी होते. मोठ्या प्रमाणावर हृदयाला घातक व सर्वांना विषवत आहे.

मसाजसाठी – कण्हेरीची पाने व मुळाची साल औषधी आहेत.. “महाविषगर्भ तेल’ या वात विकारावरील प्रसिद्ध मजास तेलात कण्हेरीची पाने व मुळाची साल वापरतात.

घोड्यांना मारक विष– कण्हेरी हे घोड्यांना मारक विष म्हणूुन ह्यास हयारी म्हणतात.

सर्पविष उतरविण्यासाठी – सर्प विषात कण्हेरीच्या मुळाच्या सालीचे चूर्ण एक दोन चमचे थोड्या थोड्या अंतराने दिल्यास सर्पदंश झालेल्या व्यक्‍तीस उलटी होऊन त्याचा विषप्रभाव कमी होतो. अशा प्रकारे लाल, पांढरी, कण्हेरीची फुले देवपूजेत जरी प्रिय असली तरी एकूणच तो वृक्ष विषारी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)