औंधमधील केबल लाईनचे काम घाईगडबडीत उरकले

औंध- औंध गाव येथील राजीव गांधी पुलाच्या पदपथालगत केबल लाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. केबल लाईन टाकली. पण ती योग्य प्रकारे न झाकताच तेथे आसपास मातीही पडलेली आहे. पुलाजवळील पदपथ अरूंद असल्याने पादचाऱ्यांना येथून ये- जा करताना अडचण होत आहे. त्यातच येथे असलेला दिशादर्शक फलक पदपथावरच असल्याने येथून जाणाऱ्या नागरिकांच्या डोक्‍याला लागून दुखापत होत आहे. पदपथ योग्य प्रकारे दुरूस्त करावा व दिशादर्शक फलक हटवावा व तो योग्य ठिकाणी उंचीवर लावावा, अशी नागरिकांनी मागणी केलेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)