ओळकाईवाडीमधील नागरिकांच्या श्रमदानातून रस्ता कॉंक्रीटीकरण

कुसगाव बुद्रुक – कुसगाव बुद्रुक येथील ओळकाईवाडी (श्रमदाननगर) स्थानिक नागरिकांच्या श्रमदानातून झालेल्या रस्ता कॉंक्रिटीकरण, बंदिस्त गटार, लाईट दिवे व सुशोभिकरण अशा विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.

त्या वेळी नगराध्यक्ष जयवंतदादा काऊर, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब गुंड, सहकार भारती तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड, उपसरपंच संजय जायगुडे, आनंता घुले, शंकरभाऊ साठे, सरपंच रामभाऊ कालेकर, अशोक निकम, ग्रामपंचायत सदस्य शंकर गाडे, सखाराम मोरे, संगीता गाडे, राखी थोरात, रेखा शिंदे, संतोष केदारी, आशिष ठोंबरे, मारुती साठे, योगेश लोहोर, आनंता गाडे, राजेश गायकवाड, सोपान बंगाळे, नासिरभाई, हाजीभाई अब्बास, फिरोजभाई बागवान, मनियार भाई, सूरज केदारी व श्रमदान करणारे ओळकाईवाडीमधील सर्व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)