ओतूरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा मोर्चा

ओतूर- ग्रामविकास मंडळ ओतूर (ता. जुन्नर) संचलित, चैतन्य विद्यालय, ओतूरच्या 1600 विद्यार्थ्यांनी काश्‍मीरमधील पुलवामा येथे लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ग्राम विकास मंडळचे अध्यक्ष अनिल तांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, पंचायत समिती सदस्य विशाल तांबे, ज्ञानेश्वर पानसरे, बबन डुंबरे, अरुण वाकचौरे बहुसंख्येने ग्रामस्थ, पालक आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर सहभागी झाले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)