ऑनलाइन फॅशन डिझायनिंग कार्यक्रम

पुणे -भारतीय पोषाख डिझाईन क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले, बॉलीवूड फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन (आयएनआयएफडी) आणि लंडन स्कूल ऑफ ट्रेंड्‌स (एलएसटी) यांना ऑनलाइन फॅशन डिझायनिंगसाठी विशेष प्रशिक्षण देणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना व्यापक व्हिडीओ व्याख्यानाद्वारे मनीष मल्होत्रा मार्गदर्शन करतील तसेच अभ्यास साहित्य उपलब्ध करून देईल, ज्यामुळे विद्यार्थी आपल्या कौशल्यात सुधारणा करू शकतील, फॅशन आणि बॉलीवूडमध्ये मनिषकडून गेल्या 28 वर्षांपासूच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल. या अभ्यासक्रमात बॉलीवूड पोशाख, नववधूचा पेहराव आणि बरेच काही या क्षेत्रातील विस्तृत विषयावर सखोल ज्ञान आणि प्रशिक्षण यांचा समावेश असेल. “शिका मनीष मल्होत्रा सोबत’ डिजिटल कार्यक्रम वर्तमानकाळातील शैक्षणिक सत्रातून उपलब्ध असेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)