ऑगस्टमध्ये टोयोटाच्या विक्रीत भरीव वाढ

बंगळुरू: टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम ) ऑगस्ट 2018 मध्ये भारतीय बाजारपेठेत 14100 युनिटसची विक्री केली असून इटिऑस सीरिजच्या 481 युनिटसची निर्यात केली आहे. म्हणजे ऑगस्ट 2018 मध्ये एकूण विक्री 14,581 युनिट्‌स इतकी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात टीकेएम ने 12,017 युनिटसची भारतीय बाजारपेठेत विक्री केली होती तर, इटिऑस सीरिजच्या 1064 युनिटसची निर्यात केली होती. याचाच अर्थ कंपनीने गेल्या वर्षी याच काळाच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात 17 टक्‍के वाढ दर्शविली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)