ऐश्वर्याने दिली अभिषेकला ‘ही’ शिक्षा

आपल्या नावडत्या भाजीबद्दल सोशल मीडियावर व्यक्त झाल्याने अभिषेक बच्चनला चांगलीच शिक्षा मिळाली आहे. कारण तीच भाजी पत्नी ऐश्वर्या राय बच्चनने त्याला खाऊ घातली आहे. अभिषेकला ब्रोकोली अजिबात आवडत नाही. म्हणूनच त्यासंदर्भातली एक पोस्ट शेअर करत त्याने ट्विटरवर नापसंती व्यक्त केली. हीच पोस्ट ऐश्वर्याने पाहिली आणि ब्रोकोलीचीच एक डिश त्याला खाऊ घातली. ‘पत्नीने माझी आधीची पोस्ट वाचली वाटतं,’ असं कॅप्शन देत अभिषेकने त्या डिशचा फोटो पोस्ट केला.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/juniorbachchan/status/1001015802546434048

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)