एससी, एसटी कायद्याला विरोध केल्याने जीवे मारण्याची धमकी : देविकानंदन ठाकूर 

मथुरा: आध्यात्मिक गुरु देविकानंदन ठाकूर यांनी आपल्याला मोबाईल फोनद्वारे एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार दाखल केली असल्याची माहिती पोलिसांद्वारे देण्यात आली आहे. तक्रारी मध्ये ठाकूर यांनी “एका अज्ञात व्यक्तीने मला फोन कॉलद्वारे एससी, एसटी ऍक्टला विरोध केल्यास ठार मारण्यात येईल.” अशी धमकी दिल्याचे म्हंटले आहे.
याबाबत माहिती देताना पोलीस उपाधीक्षक राकेश कुमार म्हणाले की “याबाबत तक्रार दाखल करून घेण्यात आली असून पोलीस सदर मोबाईल क्रमांक ट्रेस करत आहेत.”

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)