एसकेएफ इंडियाच्या एमडीपदी कार्ल ऑर्स्टेडियस

पुणे- एसकेएफच्या संचालक मंडळाने कार्ल ऑर्स्टेडियस यांची व्यवस्थापकीय संचालक पदी निवड केली. त्यांची नियुक्‍ती 1 एप्रिल 2018 पासून लागू होईल. 56 वर्षीय कार्ल ऑर्स्टेडियस यांनी गोटेन्ब्रग विद्यापीठ, स्वीडन येथून मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन पूर्ण केले आहे. ऑर्स्टेडियस 1987 पासून एसकेएफ इंडियाशी जुडलेले आहेत तसेच त्यांनी एसकेएफ ग्रुपच्या मागील अनेक प्रमुख पदांवर काम केले आहे.

गोटेन्ब्रगयेथील एसकेएफ ग्रुपच्या ऑटोमोटिव्ह आणि एरो बिझनेस सेगमेंटसह त्याच्या सध्याच्या भूमिके व्यतिरिक्त पुरवठा शृंखला, गुंतवणूक आणि एकात्मिक खर्च कपात आणि गेल्या तीन वर्षांत त्यांनी एसकेएफ साठी मोटार व्यवसायाच्या परिचालन नफ्यामध्ये सुधारणा करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)