एन चंद्राबाबू नायडू , फारुख अब्दुल्ला, शरद पवार यांची दिल्लीत भेट !

देश-लोकशाही-संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र

नवी दिल्ली: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला राजकीय नेते जोरदार तयारीला लागले आहेत. देशात निवडणुकांचे वारे वाहू लागले असून राजकीय नेत्यांच्या भेटी-गाठी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार, आंध्रप्रदेशचे एन चंद्राबाबू नायडू आणि नॅशनल कॉन्फरेन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची दिल्लीत नुकतीच भेट झाली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी आज “देश मोठ्या विचित्र अशा राजकीय परिस्थितीतून जात आहे. अशा वेळी गैरभाजप पक्षांनी एकत्र उभे राहून त्याविरोधात लढा दिला पाहिजे या विचारांनी आम्ही तीन पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली. देश-लोकशाही-संविधान वाचवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगितले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
451 :thumbsup:
51 :heart:
13 :joy:
3 :heart_eyes:
122 :blush:
125 :cry:
5 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)