एनडीए आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार जेडीयू

नवी दिल्ली : जेडीयू एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयीची औपचारिक घोषणा पटनामध्ये आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नुकतीच भेट घत त्यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)