एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा : फेडरर-झ्वेरेवमध्ये आज लढत

लंडन – स्वित्झर्लंडचा टेनिसपटू राॅजर फेडरर आणि जर्मनीचा टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात आज एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील उपांत्य लढत रंगणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 7.30 वाजता सुरू होईल.

झ्वेरेवने स्पर्धेच्या गटातील अखेरच्या लढतीत जाॅन इज्नरवर विजय मिळवित उपांत्य फेरीत धडक मारली.  झ्वेरेव याने गटातील तीनपैकी दोन लढती जिंकल्या आहेत.

-Ads-

दुसरीकडे रविवारी (उद्या) 18 नोव्हेंबर रोजी (1.30 am) दुसऱ्या उपांत्य लढतीत नोव्हाक जोकोविच आणि केव्हिन अँडरसन आमनेसामने सामने येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)