एका टोळीने ‘या’ अभिनेत्याला घातला लाखोंचा गंडा

अभिनेता अनिकेत विश्वासरावला एका टोळीने लाखोचा गंडा घातला आहे. या प्रकरणाची  स्वत: अनिकेतने फेसबुकवर लाईव्हद्वारे माहिती दिली. या टोळीने मदतीसाठी याचना करून  पैसे उकळल्याचे त्याने सांगितले.

एक मुलगी, एक मध्यमवयीन पुरुष आणि एक कुरळ्या केसांचा मुलगा या टोळीत आहे. ही टोळी सावज हेरुन, त्यांना भेटतात, त्यांच्याकडे मदतीसाठी याचना करतात. कधी स्वयंसेवी संस्था, तर कधी कॅन्सरग्रस्तांना मदत अशी विविध कारणं देत, ते पैसे उकळतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)