एकता कपूर बनली आई 

टेलिव्हिजन क्वीन आणि निर्माती एकता कपूर आई बनली आहे. तुषार कपूरच्या पावलावर पाऊल ठेवत एकता कपूरनेही  सरोगसीद्वारे २७ जानेवारी रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या वृत्तानंतर सोशल मीडियावरून एकतावर शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे.

अनेक मुलाखतीत एकताने लग्न न करण्याची इच्छा बोलून दाखविली होती. परंतु आई बनण्याचीही इच्छा जाहीररीत्या सांगितली होती. दरम्यान, एकता कपूरशिवाय तुषार कपूर, करण जोहरही सरोगसीद्वारे पालक बनले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://www.instagram.com/p/Bs9k7YbnWeM/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)