ऍम्युचर फोटोग्राफी प्रशिक्षण वर्ग

नगर  – येथील प्रतिबिंब शिक्षण संस्थेच्या वतीने मोबाईल अम्युचर फोटोग्राफी एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग दि सोमवार दि .21 मे ला आयोजित करण्यात आले आहे सध्या लोकांचा घरातील कार्यक्रम व पर्यटनाला जाताना फोटोशूटचा कल वाढलेला आहे परंतु नीट माहिती नसल्याने अनेक वेळा फोटो खराब येतात यासाठी यामध्ये प्रकाश योजना, कंपोझिशन , अँगल , फोटो कसा घ्यावा हे प्रात्यक्षिकासह दाखवले जाणार आहे.
कोणीही या वर्गात सहभागी होऊ शकतो जास्तीत लोकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.या वर्कशॉप मध्ये सहभागी होण्यासाठी महेश कांबळे , यांच्याशी संपर्क साधावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)