ऊर्जा सुरक्षेबाबत तडजोड नाही : प्रधान 

अबूधाबी: केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारत ऊर्जा सुरक्षेबाबात तडजोड करणार नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी खासगी गुंतवणूकदारांना भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

अबूधाबी येथे एका रोड शोदरम्यान बोलत होते. गेल्या चार वर्षात भारताने तेल आणि वायू क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केल्याचे ते म्हणाले. भागीदारी आणि सहकार्याशिवाय कोणताही देश, आंतरराष्ट्रीय संघटना किंवा कंपनी फार पुढे जाऊ शकत नाही असे ते म्हणाले. भारत सध्या जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक असून गेल्या दशकात भारतातील ऊर्जेची मागणी 5 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाढली आहे, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)