उरूळी कांचनमध्ये एकाची आत्महत्या

उरुळी कांचन- येथील तळवाडीतील विष्णू शंकर राऊत (वय 40) याने शनिवारी (दि.6) दुपारी एक वाजता राहत्या घरात फॅनला दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, असे सांगण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद मयतचा भाऊने उरूळी कांचन पोलीस ठाण्यात दिली आहे. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरीष कामठे आणि सचिन पवार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)