उरमोडीचे पाणी नागोबा तलावमध्ये न आल्यास आंदोलन

बिदाल – मसाईवाडी, ता. माण येथील तलाव आटल्याने कोळहोळ आणि मसाईवाडी आणि बोनेवाडी परिसरातील तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

उरमोडीचे पाणी नागोबा तलावमध्ये सोडले तरच पाणी टंचाईवर मात होवून नागरिकांना व जनावरांना पाणी मिळू शकते. नागोबा तलावमध्ये पाणी आल्यानंतर नागोबा देवाची यात्रेपूर्वी पाणी न सोडल्यास मेंढरसह, जनावरांसह, शेतकरी, गावकऱ्यांसह आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे म्हसवड शहर उपाध्यक्ष हणमंत ढवाण यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)