नगर महापालिका रणसंग्राम: उमेदवारांना आज चिन्ह वाटप

नगर: महापालिका निवडणुकीत आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. यात अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उद्या सकाळी उमेदवारांना चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांना आपल्या पक्षाचे चिन्हे मिळणार आहे. परंतू अपक्षांना कोणते चिन्ह मिळणार हे महत्वाचे आहे. त्यावर पक्षीय उमेदवारांचे भवितव्य घडणार आहे. यावेळी वस्तू असल्याने कोणत्या वस्तूंचे चिन्ह उमेदवाराला मिळणार हे आज ठरले. अपक्षांची संख्या मोठी असल्यास प्रत्येक प्रभागात वेगवेगळे चिन्ह वाटप करावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)