उन्हाळी हंगामातील बाजरी निसवणीस

चिंबळी- खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील चिंबळी, कुरूळी परिसरातील शेतकरीवर्गानी घेतलेल्या उन्हाळी हंगामातील घेतलेले बाजरीचे पिक निसवणीस आले असल्याने त्याची राखण करण्यास सध्या शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. रब्बी हगांमातील गहू, ज्वारी, कांदा आदी पिकांची काढणी करून उन्हाळी हंगामातील बाजरी पिकाची पेरणी केली असून या पिकाला शेतकरी वर्गाने खतपाणी घालून व वेळेवर खुरपणी केली. त्यानंतर हवामान पोषक ठरल्याने बाजरीचे पिक जोमदार आले असून हे पिक सध्या निसवणीस आले आहे. तर या पिकाची राखण करण्यास शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)