उन्हाने उद्धव ठाकरेंचे उड्डाण रोखले; हेलिकॉप्टर तापले

अहमदनगर: नगर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला तापमानाचा फटका बसला आहे. उन्हात बराच वेळ हेलिकॉप्टर थांबल्याने ते खूपच तापले. त्यामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण रखडले आहे.

सध्या हेलfकॉप्टर कुलिंगचे काम सुरु आहे. कुलिंग झाल्यावर उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील. जर कुलिंग झालं नाही तर उद्धव ठाकरे कारने जाण्याच्या विचारात आहेत. उद्धव ठाकरे सध्या पोलीस मुख्यालयातील हॉलमध्ये अन्य मंत्र्यांसह बसून आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही विमानामध्ये दोनवेळा बिघाड झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)