पिंपरी- काळेवाडी येथे 31 वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना सोमवारी (दि.10) घडील आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप रामचंद्र यादव (वय- 38 रा.काळेवाडी ) याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवेडी येथे सोमवारी सायंकाळी सात वाजता पिडीता उभारली असता आरोपीने तिच्या जवळ जाऊन अश्‍लिल वर्तन केल्यामुळे वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

भोसरीतही छेड काढली…
पिंपरी- “व्हॉटसऍप’ वर अश्‍लिल मॅसेज टाकून भोसरी येथील ही एका 28 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीतेने अज्ञात व्हॉटसऍप धारकाविरोधात गुन्हा तक्रार दाखल केली असून वाकड पोलीस ठाण्यात 9370969356 या मोबाईल नंबर धारकावर गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस त्याचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)