नवी दिल्ली – व्हीव्हीपॅट मशिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे उत्तर प्रदेशमधील कैराना मतदारसंघातील 73 आणि नागालॅन्डमधील कोहिमा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरही फेरमतदान घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. या फेरमतदानाची अधिसूचना लखनौ, कोहिमा आणि मुंबईत जारी करण्यात आली आहे.

एकूण 10 राज्यांमधील सुमारे 11 टक्के म्हणजे 10,300 व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाल्याने ही मशिन बदलली गेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)