उत्तराखंडमध्ये शंभर वर्ष जुना पूल कोसळला ; दोन ठार

डेहराडून: उत्तराखंडमधील तमसा नदीवर बांधण्यात आलेला शंभर वर्षापूर्वीचा जुना पूल आज कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण ठार झाले.

बीरपूर भागात हा पूल असून या पुलावरून एक मिनी ट्रक आणि एक मोटारसायकल जात असताना तो पुल अचानक कोसळला. यात अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्याच रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. पूल मोडकळीला आला असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी सरकारकडे केल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)