भूस्खलनात अडकलेल्या भाविकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन

औरंगाबाद – उत्तराखंडमध्ये विष्णूप्रयाग परिसरातील हाथी पर्वत भागात भूस्खलन झाले आहे. यात सुमारे हजारो भावीक अडकलेत आहेत. महाराष्ट्रातील जळपास दीड हजार भाविकांचा यात समावेश आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद येथील भाविक अधिक आहे. यांच्या माहितीकरिता त्यांच्या नातेवाईकांनी 02472-225618 किंवा 227301 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. दगड मातीचे ढिकारे रस्त्यावर पडल्याने बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)