उत्तरप्रदेशमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड 

अलाहाबाद – पुतळ्यांच्या तोडफोडीचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद शहरात आज काही अज्ञात व्यक्तींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. झांसीमधील थिरूवनंतपुरममध्ये रात्री उशिराने ही घटना घडली.

आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी लोकांनी जोरदार घोषणाबाजी करत दोषींना अटक करण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान युपी सरकारने नुकतेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पूर्ण लिहिण्याचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)