उंब्रजला सुसज्ज ग्रंथालयाची आवश्‍यकता

प्रभात स्पेशल : ग्रंथालय चळवळ आणि वाचनसंस्कृती

उंब्रज – वाचाल तर वाचाल अनेक जण सांगून जातात. शाळा-कॉलेजात विचारवंतांचे विचार मांडत असताना हा शब्द नेहमीच कानावरुन जातो. पण या शब्दाचा अर्थ कोणीही समजून घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. पुणे-बंगळूर महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उंब्रज या बाजारपेठेच्या गावात ग्रंथालयच नसल्यामुळे वाचन संस्कृतीला ब्रेक लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विविध संघटनांच्या माध्यमातून याठिकाणी ग्रंथालय उभे करण्याचा प्रयत्न झाला मात्र याला अपेक्षित असे यश मिळालेले दिसत नाही. याठिकाणी सुसज्ज अशा ग्रंथालयाची नितांत गरज आहे. यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी मागणी ग्रंथप्रेमींमधून होत आहे.

तर दिवाळीत आवाज या मासिकाचे अडीचशे ते तीनशे अंक विकत होतो. पण आज ही संख्या पन्नाशीत येऊन पोहोचले आहे. रांगोळी, मेहंदी, रेसिपी या पुस्तकांना नेहमी मागणी होती. पण आता यूट्यूबच्या जमान्यात प्रात्यक्षिकासह मिळत असल्याने कोणी पुस्तक विकत घेत नाही.
कुमार मुसळे
मुसळे बुक डेपो, उंब्रज.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)