उंटवाल यांची वाचाळ पार्श्‍वभुमी…

भोपाळ – मध्यप्रदेशात विरोधी पक्षावर टीका करण्यात आघाडीवर असणारे भाजप खासदार मनोहर उंटवाल यांनी विरोधकांना गर्भित धमकीच दिली आहे. “आमच्या मुख्यमंत्र्याचा शिवराज सिंह चौहान यांचा अपमान करणाऱ्याला आम्ही जगातून गायब करण्याची ताकद ठेवतो, असे ते म्हणाले आहेत.

खासदार मनोहर उंटवाल हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. तीनच दिवसांपुर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली होती. “दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशसाठी काहीच केले नाही मात्र, सिंह यांनी दिल्लीतून मध्य प्रदेशमध्ये येताना आयटम घेऊन आले’ असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)