ईशा गुप्ताचे फोटोशूट व्हायरल 

बॉलिवूडमधील अभिनेत्री ईशा गुप्ता ही आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस भूमिकांसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने नुकतेच एक फोटोशूट केले असून सध्या सोशल मीडियात या फोटोंची क्रेझ पाहायला मिळत आहे.

हे फोटो ईशाने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी Black Monokini फोटो शेअर केले आहेत. यात ती Black Monokini
पोज देताना पाहायला मिळत आहे. यात ईशाने हातात सिल्वर कलरचे ब्रेसलेट घातले आहे. या फोटोत ती खूपच हॉट दिसून येते. ईशाच्या फॅन्स फॉलोविंगचा सोशल मीडियावर आकडा देखील मोठा आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून लाईक्‍स दिले आहेत. तसेच तिने काही दिवसांपूर्वी बिकनीमधील फोटो शेअर केले होते.

ईशाच्या करिअरबाबत बोलायचे झाले तर, लहानपणी ईशाला शेफ होण्याची इच्छा होती. मात्र, शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पायलट बनू इच्छित होती. पण अभिनय क्षेत्रात प्रवेश करत ती बॉलीवूडमध्ये आपले नशीत आजमावत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या “पलटन’ या चित्रपटात ती झळकली होती. मात्र, बॉक्‍स ऑफिसवर हा चित्रपट पाहीजे तसे यश मिळविण्यात अपयशी ठरला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)