ईपीएफओच्या संकेतस्थळावर निवृत्तिवेतन धारकांसाठी पोर्टल सुविधा उपलब्ध

नवी दिल्ली -ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने निवृत्तिवेतनधारकांसाठी   https:// mis . epfindia.gov.in/PensionPaymentEnquiry पोर्टल सुरू केले आहे. पेन्शनर्स पोर्टल ही अलीकडेच सुरू करण्यात आलेली सेवा असून ती ईपीएफओच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर, ऑर्डर, पासबुक, निवृत्तिवेतन जमा झाल्याची तारीख, हयातीचे प्रमाणपत्र अशी निवृत्तिवेतनासंदर्भातली विस्तृत माहिती ईपीएफओ निवृत्तिवेतनधारकांना या पोर्टलवर मिळू शकेल. तसेच आधार जोडणीबाबतची स्थिती जाणून घेण्यासाठी सुविधा सुरू करण्यात आली आहे. ती ईपीएफओच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)