इस्त्रो आज लाँच करणार ‘जीसॅट – 6 ए सॅटेलाइट’

नवी दिल्ली : आज जीसॅट-6 ए सॅटेलाइट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)कडून प्रक्षेपित होणार आहे. उच्च शक्तीच्या एस बँड संचार उपग्रहाने युक्त असलेल्या या सॅटेलाइटचे आयुष्यमान दहा वर्ष आहे. हे सॅटेलाइट जियोसिनक्रोनस उपग्रह प्रक्षेपण याना (जीएसएलव्ही-एफ 08)द्वारे अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

श्रीहरिकोटा केंद्रावरून GSLV-F08 हे यान दुपारी 4 वाजून 56 मिनिटांनी अवकाशात झेपावेल. या मोहिमेचं काऊंटडाऊन बुधवारी दुपारी 1 वाजून 56 मिनिटांनी सुरु झाल्याचे  इस्रोकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)