इसिसशी जवळीक असणाऱ्या 5 जणांचे ऑस्ट्रेलियन नागरिकत्व रद्द

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – इसिसशी जवळीक असणाऱ्या 5 जणांचे ऑस्ट्रेलियन नागरिकत्व रद्द करण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रेलियन सरकारने दिली आहे. सन 2015 मध्ये कायद्यात बदल केल्यापासून 6 जंणांचे ऑस्ट्रेलियन नागरिकत्व रद्द करण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री पीटर ड्युटॉन यांनी सांगितले आहे.

ऑस्ट्रेलियाशी एकनिष्ठता ठेवण्याच्या विरोधात कोणी काही काम केल्यास त्याचे नागरिकत्व रद्द करण्याची तरतूद नवीन कायद्यात ठेवण्यात आली आहे. मात्र्‌ या पाच जणांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. यात तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. इसिसला सामील होण्यासाठी हे सिरिया आणि इराकला गेले होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)