इसिसमध्ये सामील झाल्याबद्दल 19 रशियन महिलांना जन्मठेप

संग्रहित छायाचित्र

बगदाद (इराक) – इराकमध्ये आज 19 रशियन महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे दहशतवादी संघटना इसिसमध्ये सामील झाल्याबद्दल त्यांना बगदादमधील न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली असल्याचे न्यायिक सूत्रांनी सांगितले आहे.

या 19 महिलांवर इसिसमध्ये सामील होण्याचे आणि इसिसला मदत करण्याचे अपराध सिद्ध झाले आहेत, असे दहशतवादांशी संबधित प्रकरणे हाताळणाऱ्या बगदार सेंट्रल क्रिमिनल कोर्टाच्या प्रमुखांनी सांगितल्याची माहिती या खटल्याच्या सुनावणीस हजर असलेल्या माध्यम प्रतिनिधींनी सांगितले आहे. .


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)